Mahatma Phule Jayanti 2025: महात्मा फुले यांच्या जीवनावर दूरदर्शन प्रस्तूत 'भारत एक खोज' भाग-45 आपण पाहिलात का?

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे कार्य, विचार आणि जीवन याबद्दल जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यानच, सावित्रीबाई फुले यांच्या जीनवावर येऊ घातलेल्या चित्रपटामुळे राज्यभर चर्चे आणि वादविवादाचे वातावरण तयार झाले आहे. या पार्श्वभूमीवर युट्युबवर एक व्हिडिओ पुन्हा एकदा ट्रेण्ड होऊ लागला आहे.

Mahatma Phule (PC - File Image)

हा व्हिडिओ म्हणजे प्रसारभारती अर्काईव्ह या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे. खरेतर हा व्हिडिओ म्हणजे महात्मा फुले यांच्या जीवनावर दूरदर्शन प्रस्तूत 'भारत एक खोज' मालिकेचा भाग-45 वा आहे. ज्यामध्ये महात्त्मा जोतीबा फुले यांचा जीवनपट दाखवला आहे. आपणही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement