Chhaava OTT Release Date Out: विक्की कौशल चा 'छावा' 11 एप्रिल पासून पहा Netflix वर
भारतात छावा ने 700 कोटींपेक्षाही अधिक गल्ला जमावला आहे. दोन महिन्यांनंतरही छावा ची सिनेमागृहांमध्ये क्रेझ कायम आहे.
सिनेमागृहांमध्ये बॉक्सऑफिस वर रेकॉर्डब्रेक कामगिरी केल्यानंतर आता लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित 'छावा' सिनेमा प्रेक्षकांना नेटफ्लिक्स वर पाहता येणार आहे. 11 एप्रिल पासून नेट्फ्लिक्स वर सिनेमा स्ट्रिम होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. 'छावा' सिनेमामध्ये अभिनेता विक्की कौशलने साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराज आणि अक्षय खन्ना च्या 'औरंगजेब' च्या भूमिकेला प्रेक्षकांनी तुफान दाद दिली आहे. Vicky Kaushal Reaction On Chhaava Becomes Biggest Opener: 'छावा' चा प्रतिसाद पाहून भारावला विक्की कौशल;'तुमच्या प्रेमाने छावा जिवंत झाला' म्हणत शेअर केली पोस्ट .
छावा आता नेटफ्लिक्स वर
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
IPL 2025 स्थगित झाल्यानंतर BCCI ला मदतीसाठी हात! इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली ऑफर
IPL 2025 स्थगित केल्यानंतर BCCI परदेशी खेळाडूंसाठी करणार विशेष व्यवस्था! भारतीय खेळाडूही मायदेशी परततील
Advertisement
Advertisement
Advertisement