Pune Three Snake Mating: पुणे येथे तीन सापांचे मिलन; दुर्मिळ Video सोशल मीडियावर व्हायरल
पुणे येथे तीन सापांचे मिलन सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अशा प्रकारे सापांचे मिलन ही दुर्मिळ बाब मानली जात आहे.
साप आणि त्यांचे मिलन ही नैसर्गिक क्रिया. दोन साप एकत्र येऊन मिलन करतात. अर्थात, अपवाद वगळता जगभरातील प्रत्येक भिन्नलिंगी जीव आणि प्राणी देखील एकत्र येत प्रजोत्पादनासाठी मिलन करतात. पुणे येथे मात्र काहीशी वेगळी घटना घडल्याचा दावा केला जा आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लेटेस्टली मराठी हा व्हिडिओ आणि त्याच्या स्थळाबाबत पुष्टी करत नाही. पण, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, दोन साप मिलनासाठी एकत्र आल्यानंतर तिथे आणखी एक साप येतो. त्यामुळे घटनास्थळावर एकूण तीन साप दिसतात. पुढच्या काहीच क्षणांमध्ये तीन साप एकत्र येत मिलन करताना दिसता. आपणही हा व्हिडिओ पाहू शकता.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Advertisement
Advertisement
Advertisement