Met Gala 2019: प्रियंका चोप्रा, दीपिका पदूकोन आणि ईशा अंबानी यांच्या मेट गाला 2019 मधील लूक्स सोशल मीडियात व्हायरल
Priyanka Chopra and Deepika Padukone (Photo Credits: Getty Images and Twitter)

Met Gala 2019 Red Carpet Look: मेट गाला 2019 च्या रेड कारपेटवर यंदा जगभरातील कलाकारांच्या जलवा पहायला मिळाला आहे. यामध्ये प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) सोबत तिचा पती निक जोनस (Nick Jonas) रेड कारपेटवर पहायला मिळाला. हॉलिवूडमध्ये प्रियंका सोबतच दीपिका पदूकोनदेखील (Deepika Padukone) पहायला दिसली. प्रियंकाच्या मेट गालामधील लूकची सध्या सर्वत्र पहायला मिळाली.

प्रियंका चोप्रा

 

View this post on Instagram

 

Met 2019

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

प्रियंका चोप्रा आणि तिचा पती मेट गालामध्ये खास अंदाजामध्ये दिसला. प्रियंका गुलाबी रंगाच्या सॉफ्ट्स पेस्टल गाऊनमध्ये दिसली. तिच्या मेकअप आणि हेअर स्टाईलमुळे अनेकांना ती ओळखताही येत नव्हती.

दीपिका पदुकोन

दीपिका पदूकोनदेखील गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये आणि डार्क लिपस्टिकमुळे चर्चेमध्ये आहे.

ईशा अंबानी

 

View this post on Instagram

 

Prabal Gurung @prabalgurung and his muses at the #MetGala 💥💥💥

A post shared by Rashi Jaising (@theshaadi.co) on

उद्योगपती मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानीदेखील यंदा मेट गालामध्ये सहभागी झाली होती.

2018  म्हणजे मागील वर्षीदेखील दीपिका आणि प्रियंका मेट गालाच्या रेड कार्पेटवर पहायला मिळाली होती. यंदादेखील हा सोहळा अमेरिकेमध्ये Metropolitan Museum of Artमध्ये आयोजित करण्यात आला आहे.