
बॉलिवूडची ड्रिम गर्ल Hema Malini वयाच्या 74 वर्षी देखिल आपल्या अदांनी रसिकांनी घायाळ करत आहे. त्यांनी नुकताच मथुरा मध्ये झालेल्या 'रास महोत्सव' मध्ये सहभाग घेत आपलं नृत्य सादर केलं आहे.
पहा ट्वीट
#WATCH उत्तर प्रदेश: मथुरा में भाजपा सांसद और अभिनेत्री हेमा मालिनी ने 'रास महोत्सव' के दौरान एक नृत्य की प्रस्तुति दी। (09.11) pic.twitter.com/fxoxBXRqia
— ANI_HindiNews (@AHindinews) November 10, 2022