Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 08, 2025
ताज्या बातम्या
16 minutes ago

SSC-HSC Exam:2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

Videos टीम लेटेस्टली | Aug 29, 2023 10:46 AM IST
A+
A-

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2024 सत्रासाठी इयत्ता 10वी आणि 12वी बोर्डाच्या लेखी परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर केले आहे. इयत्ता 12 वी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च 2024 दरम्यान घेतली जाणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS