Close
Advertisement
 
मंगळवार, एप्रिल 15, 2025
ताज्या बातम्या
5 minutes ago

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात Rahul Gandhi चा भाजपवर हल्ला बोल, पाहा काय म्हणाले

राष्ट्रीय Nitin Kurhe | Feb 03, 2022 02:20 PM IST
A+
A-

2 फेब्रुवारी रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी अध्यक्षीय भाषणावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला बोल केला आहे. अध्यक्षीय भाषण चा "स्ट्रॅटेजिक अड्रेस" असायला पाहिजे होता, जो भारताला सांगेल आपण कुठे आहोत आणि कुठे जात आहोत, असे राहुल गांधींनी सांगितले.

RELATED VIDEOS