Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
15 minutes ago

Mumbai Petrol Price: तेलाच्या किंमतीत पुन्हा वाढ; मुंबईत 1 लीटर पेट्रोलचा भाव 101 रुपयांच्या पुढे

Videos Abdul Kadir | Jun 07, 2021 03:17 PM IST
A+
A-

तेल कंपन्यांनी रविवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्या, त्यामुळे मुंबईत प्रथमच पेट्रोल 101रुपयांवर पोहचले आहे. तर दिल्ली पेट्रोल चा १ लीटरचा भाव 95 रुपये एवढा झाला आहे. जाणून घ्या अधिक माहिती.

RELATED VIDEOS