Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 22, 2024
ताज्या बातम्या
42 minutes ago

Modi Cabinet Expansion: भाजपमध्ये विद्यमान केंद्रीय मंत्र्यात नाराजीची चर्चा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता

Videos टीम लेटेस्टली | Jul 06, 2023 03:06 PM IST
A+
A-

राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' आणि विविध राज्यांत बदललेली राजकीय परिस्थिती यामुळे लोकसभा निवडणूक 2024 जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक बनले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा आणि भाजपच्या एकूणच धुरीणांना याबाबत वेळीच काही बदल करणे आवश्यक असल्याचे लक्षात आले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS