IND vs PAK, Asian Champions Trophy Hockey 2021: अटीतटीच्या सामन्यात भारताचा पाकिस्तानवर 4-3 ने विजय, आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत पटकावले कांस्यपदक

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी-2021 च्या कांस्यपदक सामन्यात भारताने पाकिस्तानवर 4-3 अशी मात करून अटीतटीच्या लढाईत जोरदार विजय मिळवला. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताच्या सुमितने गोल करून टीम इंडियाला जोरदार पुनरागमन करून दिले. निर्णायक चौथ्या क्वार्टरमध्ये वरुण कुमार आणि आकाशदीप सिंग यांनी आणखी दोन गोल करून संघाला विजयाच्या नेले.

Indian Men's Hockey Team (Photo Credits: @TheHockeyIndia/Twitter)

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी-2021 च्या कांस्यपदक सामन्यात भारताने पाकिस्तानवर 4-3 अशी मात करून अटीतटीच्या लढाईत जोरदार विजय मिळवला. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताच्या सुमितने गोल करून टीम इंडियाला जोरदार पुनरागमन करून दिले. निर्णायक चौथ्या क्वार्टरमध्ये वरुण कुमार आणि आकाशदीप सिंग यांनी आणखी दोन गोल करून संघाला विजयाच्या नेले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 22, 2021 05:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).