CSK vs RCB IPL 2024: इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामाची सुरुवात आज म्हणजेच 22 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB vs CSK) यांच्यातील सामन्याने होणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. जिथे, सामना सुरू होण्यापूर्वी उद्घाटन समारंभ होईल. आयपीएलने उद्घाटन सोहळ्यासाठी अनेक बॉलिवूडचे मोठे स्टार परफॉर्म करणार आहे. दरम्यान, आयपीएल 2024 चा उद्घाटन सामना उद्या भारतीय वेळेनुसार रात्री 8:00 वाजता सुरु होइल. तसेच 7.30 नाणेफेक होइल. तसेच हा सामना तुम्ही मोबाइलवर जियो सिनेमावर फ्रिमध्ये पाहू शकतात. तसेच, तुम्हाला आयपीएल टीव्हीवर बघायचे असेल तर तुम्ही ते स्टार स्पोर्ट्सवर पाहू शकता. आयपीएल समालोचन हिंदी, इंग्रजी तसेच प्रादेशिक भाषांमध्ये असेल. (हे देखील वाचा: How To Watch IPL 2024 Opening Ceremony Live Streaming: ओपनिंग सेरेमनीमध्ये बॉलिवूडचे 'हे' मोठे स्टार्स करणार परफॉर्म, जाणून घ्या उद्घाटन सोहळा कधी अन् कुठे पाहणार)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)