टी-20 विश्वचषक (T20 World Cup) 2021 स्पर्धेच्या सुपर-12 मध्ये दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात शारजाह येथे सामना खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेने दिलेल्या 143 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचे तीन फलंदाज- एडन मार्कराम, टेम्बा बावुमा, ड्वेन प्रिटोरियस- यांना बाद करून श्रीलंकन फिरकीपटू वनिंदूं हंसरंगाने (Wanindu Hasaranga) यंदाच्या स्पर्धेतील पहिली हॅटट्रिक घेतली.
Hat-trick for Hasaranga 🔥
Pretorius departs for a 🦆#T20WorldCup | #SAvSL | https://t.co/bJIWWFNtds pic.twitter.com/du7Ck86DvD
— T20 World Cup (@T20WorldCup) October 30, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)