2007 T20 विश्वचषक विजयाच्या आठवणीत रमला ‘हिटमॅन’ रोहित शर्मा, पहा व्हिडिओ

टीम इंडियाने 2007 मध्ये धोनीच्या नेतृत्वात पाकिस्तानला हरवून पहिले टी-20 विश्वचषक जेतेपद काबीज केले होते. जोगिंदर शर्माच्या चेंडूवर एस श्रीसंतने पकडलेल्या कॅचच्या आठवणी अजूनही भारतीय चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. या क्षणाचा उल्लेख आजही केला जातो. त्या फायनल सामन्यात बॅटने महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या रोहित शर्माने त्या विजयाच्या क्षणाची आठवण करून दिली.

2007 T20 विश्वचषक विजयाच्या आठवणीत रमला ‘हिटमॅन’ रोहित शर्मा, पहा व्हिडिओ
रोहित शर्मा (Photo Credit: Twitter/ICC)

टीम इंडियाने (Team India) 2007 मध्ये धोनीच्या नेतृत्वात पाकिस्तानला हरवून पहिले टी-20 विश्वचषक (T20 World Cup) जेतेपद काबीज केले होते. जोगिंदर शर्माच्या चेंडूवर एस श्रीसंतने  (S Sreesanth) पकडलेल्या कॅचच्या आठवणी अजूनही भारतीय चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. त्या फायनल सामन्यात बॅटने महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या रोहित शर्माने (Rohit Sharma) त्या विजयाच्या क्षणाची आठवण करून दिली आणि युवराजने तो झेल का पाहिला नाही यामागचे कारण स्पष्ट केले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 23, 2021 01:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).