क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीने मद्रास उच्च न्यायालयात जी संपत कुमार (G Sampath Kumar) या आयपीएस विरुद्ध फौजदारी अवमानाची कारवाई सुरू करण्याची मागणी केली आहे. धोनीच्या दाव्या नुसार, आयपीएल घोटाळ्याच्या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेत सर्वोच्च न्यायालय आणि मद्रास उच्च न्यायालयाविरुद्ध त्यांनी कथित टिप्पणी केली होती.
पहा ट्वीट
MS Dhoni Files Criminal Contempt Plea Against IPS Officer In Madras HC Over Alleged Derogatory Remarks Against Judiciary @UpasanaSajeev,@msdhoni https://t.co/l2pKNgXDas
— Live Law (@LiveLawIndia) November 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)