IPL 2021 SRH vs DC Match 33: सनरायझर्स संघाचा कर्णधार केन विल्यमसनला (Kane Williamson) दोन जीवदान मिळाल्यानंतर तिसऱ्या वेळी मात्र तो बाद झाला. विल्यम्सन बाद होताच पुढच्याच ओव्हरमध्ये कगिसो रबाडाने मनिष पांडेला (Manish Pandey) माघारी धाडलं.

मनिष पांडे

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)