भारत विरुध्द न्यूझिलंड सुरु असलेल्या एकदिवसीय सामन्यात भारताने केवळ १०८ धावात न्यूझिलंडच्या १० विकेट्स घेत कमालीची कामगिरी केली आहे. तर आता पुढील फलंदाजीची पारी भारताची असुन आता भारत किती ओवर्समध्ये न्यूझिलंडचं हे टार्गेट पुर्ण करणार आणि आजच्या मॅचची बाजी कोण मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
India bowled out New Zealand for 108 in 34.3 overs. Mohammed Shami picks 3 wickets while Hardik Pandya and Washington Sundar bag 2 wickets each.
(Pic: BCCI) pic.twitter.com/OWHsM6QMpb
— ANI (@ANI) January 21, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)