Australia vs India 1st Test 2024 Day 4 Tea Break: सुंदरची शानदार गोलंदाजी, भारत विजयापासून दोन विकेट दूर; टी-ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलिया 227/8

वॉशिंग्टन सुंदरने टी-ब्रेकच्या आधी मिचेल स्टार्कला बाद करून भारताला आणखी एक यश मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अजूनही 307 धावांची गरज आहे. आणि भारताला विजयासाठी 2 विकेटची गरज आहे.

Australia vs India 1st Test 2024 Day 4 Tea Break: सुंदरची शानदार गोलंदाजी, भारत विजयापासून दोन विकेट दूर; टी-ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलिया 227/8
Team India (Photo Credit - X)

Australia National Cricket Team vs Indian National Cricket Team: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 5 सामन्यांचा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना र्थमध्ये खेळवला जात आहे. 534 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 8 विकेट गमावल्या आहेत. चौथ्या दिवशी मोहम्मद सिराजने उस्मान ख्वाजा आणि स्टीव्ह स्मिथला आपला बळी बनवले, तर जसप्रीत बुमराहने ट्रॅव्हिस हेडच्या रूपाने मोठे यश संपादन केले. हेड वैयक्तिक 89 धावांवर बाद आहे. यानंतर नितीश राणाने मिचेल मार्शला बाद केले आणि वॉशिंग्टन सुंदरने टी-ब्रेकच्या आधी मिचेल स्टार्कला बाद करून भारताला आणखी एक यश मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अजूनही 307 धावांची गरज आहे. आणि भारताला विजयासाठी 2 विकेटची गरज आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 25, 2024 12:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).