IND vs SA 1st Test Day 3: भारतीय संघाच्या ज्येष्ठ वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) दक्षिण आफ्रिकेसाठी (South Africa) संयमी अर्धशतकी खेळी केलेल्या टेंबा बावुमाला (Temba Bavuma) पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे.त्याने 103 चेंडूंचा सामना करत एकूण 52 धावा केल्या. बावुमाच्या खेळीत 10 चौकरांचाही समावेश होता.
🔴 CAUGHT
Bavuma (52) departs after his edge carries through to Pant.
🇿🇦 #Proteas are 144/7 after 46.4 overs
📺 Catch it live on SuperSport Grandstand and SABC 3
📝 Ball by Ball https://t.co/c1ztvrT95P#SAvIND #FreedomTestSeries #BetwayTestSeries #BePartOfIt
— Cricket South Africa (@OfficialCSA) December 28, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)