IND vs ENG 2nd Test Day 5: इंग्लंडविरुद्ध (England) दुसऱ्या लॉर्ड्स कसोटीच्या (Lords Test) पाचव्या दिवशी भारताचे (India) वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांनी जबरदस्त कामगिरी केली आणि रेकॉर्ड-ब्रेक भागीदारीची नोंद केली. मोक्याच्या क्षणी दोघांनी केलेल्या अर्धशतकी भागीदारीवर ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकरही (Sachin Tendulkar) फिदा झाला.
Calling this partnership crucial would be an understatement. It has changed the complexion of the game! Well done @MdShami11 and @Jaspritbumrah93!
Go for it #TeamIndia. 🇮🇳#ENGvIND
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 16, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)