IND vs ENG 2nd Test Day 5: दुसऱ्या डावात टीम इंडिया गोलंदाजांची दणदणीत सुरुवात, इंग्लंडच्या सलामीवीरांना दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता
टीम इंडियाने इंग्लंडला लॉर्ड्स कसोटी सामन्यात विजयासाठी दिलेल्या 272 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात यजमान संघाची सुरुवात चांगली झाली नाही. दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने बॅटनंतर गोलंदाजीने दणदणीत सुरुवात करत दोन्ही इंग्लिश सलामी फलंदाजांना माघारी धाडलं. अशाप्रकारे इंग्लंडने अवघ्या एका धावेवर दोन विकेट्स गमावल्या आहेत.
IND vs ENG 2nd Test Day 5: टीम इंडियाने (Team India) इंग्लंडला (England) लॉर्ड्स कसोटी (Lords Test) सामन्यात विजयासाठी दिलेल्या 272 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात यजमान संघाने दोन्ही सलामी फलंदाजांना माघारी परतले आहेत. इंग्लंडने अवघ्या एका धावेवर दोन विकेट्स गमावल्या आहेत. इंग्लंड विजयापासून 271 धावा दूर आहे तर भारताला आणखी 8 विकेट्सची गरज आहे.
2nd Test. 1.4: WICKET! D Sibley (0) is out, c Rishabh Pant b Mohammad Shami, 1/2 https://t.co/KGM2YEualG #ENGvIND
— BCCI (@BCCI) August 16, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 16, 2021 06:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

