IND vs AUS 1st ODI Live Score Update: भारताला पहिला धक्का, ऋतुराज गायकवाड 71 धावा करून बाद
प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलिया संघाने भारतासमोर धावांचे 276 लक्ष्य ठेवले आहे. डेविड वॉर्नरने अर्धशतक ठोकले. भारताकडून शामीने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहालीत होत आहे. विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताला आपल्या बेंच स्ट्रेंथची चाचणी घ्यायची आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करेल. भारताने हा सामना जिंकल्यास तो वनडे क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचेल. भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलिया संघाने भारतासमोर धावांचे 276 लक्ष्य ठेवले आहे. डेविड वॉर्नरने अर्धशतक ठोकले. भारताकडून शामीने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. दरम्यान लक्ष्याचा करत असलेल्या भारतीय संघाला पहिला धक्का लागला आहे. भारताचा स्कोर 143/1
1ST ODI. WICKET! 21.4: Ruturaj Gaikwad 71(77) lbw Adam Zampa, India 142/1 https://t.co/F3rj8GI20u #INDvAUS @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) September 22, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 22, 2023 07:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

