⚡मुंबई आणि MMR मध्ये उष्णतेचा कहर; उद्यापासून दिलासा मिळण्याचे संकेत
By Abdul Kadir
हवामान तज्ज्ञांच्या मते, उद्यापासून (मंगळवार) हवामानाच्या परिस्थितीत हळूहळू बदल होण्यास सुरुवात होईल. वाऱ्यांची दिशा बदलल्यामुळे तापमानाचा पारा खाली घसरण्यास सुरुवात होईल.