Australian Men's Cricket Team vs India National Cricket Team: ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND s AUS) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 (Border-Gavaskar Trophy 2024-25) मालिकेतील चौथा बॉक्सिंग डे कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. 3 सामन्यांनंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात 474 धावा केल्या. प्रत्युत्तरात चौथ्या दिवशी भारताचा पहिला डाव 369 धावांवर संपला आणि दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 105 धावांची आघाडी घेतली. आज खेळाचा चौथा दिवस आहे. ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या डावात सातवा धक्का लागला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 148/7
Siraj gets the much needed breakthrough as Marnus Labuschagne is given out LBW!
Siraj picks up his third wicket!
Live - https://t.co/MAHyB0FTsR…… #AUSvIND pic.twitter.com/Mg8VpFbn87
— BCCI (@BCCI) December 29, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)