⚡मोबाईलवर अचानक सायरन वाजल्यास घाबरू नका; केंद्र सरकारकडून आज 'इमर्जन्सी अलर्ट'ची चाचणी
By Abdul Kadir
केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने आज मोबाईल वापरकर्त्यांसाठी आपत्कालीन सूचना प्रणालीची चाचणी घेण्याचे निश्चित केले आहे. या चाचणीचा उद्देश आणि प्रक्रियेची सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.