IND vs AUS 4th Test 2025 Day 5 Live Score Update: 340 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा निम्मा संघ बाद, ऋषभ पंत जडेजाने फेकली विकेट

पाचव्या दिवसाचा खेळ सुरू होताच ऑस्ट्रेलियन संघाचा दुसरा डाव 234 धावांवर आटोपला, तर टीम इंडियाला विजयासाठी 340 धावांचे लक्ष्य मिळाले. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग भारताला पाचवा धक्का बसला आहे. ऋषभ पंतनंतर जडेजा बाद झाला आहे. भारताचा स्कोर 515/3

IND vs AUS 4th Test 2025 Day 5 Live Score Update: 340 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा निम्मा संघ बाद, ऋषभ पंत जडेजाने फेकली विकेट
Ravindra Jadeja (Photo Credit - X)

Australian Men's Cricket Team vs India National Cricket Team: ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND s AUS) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 (Border-Gavaskar Trophy 2024-25) मालिकेतील चौथा बॉक्सिंग डे कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. 3 सामन्यांनंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. त्याआधी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 474 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव 369 धावांवर संपला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 105 धावांची आघाडी घेतली. पाचव्या दिवसाचा खेळ सुरू होताच ऑस्ट्रेलियन संघाचा दुसरा डाव 234 धावांवर आटोपला, तर टीम इंडियाला विजयासाठी 340 धावांचे लक्ष्य मिळाले. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग भारताला पाचवा धक्का बसला आहे. ऋषभ पंतनंतर जडेजा बाद झाला आहे. भारताचा स्कोर 127/5

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 30, 2024 10:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).