फ्लाईट पकडणे म्हणजे ट्रेन पकडणे नव्हे हे भान सगळ्यांना यायला हवं. ट्रेन धावून पकण्या एवढं सोप नाहीए फ्लाईट गाठणं पण या गोष्टीचं गांभिर्य कधी येईल ह्याचा काही नेम नाही. पण फ्लाईट मिस झाली म्हणून एका महिला प्रवाशाने थेट फ्लाईट कर्मचाऱ्याला कारणीभूत ठरवत त्या कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केली आहे. तरी जगातील सगळ्यात वर्दीळीच्या एअरपोर्टस पैकी एक मेक्सिको एअरपोर्टवर हा गंभीर प्रकार पुढे आला आहे.
Moment woman throws punches at Emirates airline employee and hurls objects at bystanders after
missing her flight at #MexicoCity airport pic.twitter.com/sHsPEKkWzl
— Hans Solo (@thandojo) November 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)