युक्रेनच्या (Ukraine) सैनिकाचा जीव कुठल्या सेफ्टी जॅकेटने (Safety Jacket) नाही तर चक्क iPhone ने वाचवल्याचा व्हिडीओ (Video) सध्या सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार व्हायरल होत आहे. युक्रेन विरुध्द रशिया युध्दातील लढाई दरम्यान एका सैनिकाचा जीव फक्त त्याच्या आयफोनमुळे वाचला आहे. या सैनिकाच्या दिशेने येणारी गोळी त्याला न लागता त्याच्या जवळ असलेल्या iPhone 11 Pro ला लागली आणि सुदैवाने तो सैनिक बचावला आहे. युक्रेनचे अँटोन गेराश्चेन्को यांनी हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर (Twitter) अकाऊंटवर शेअर केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)