बाथरुमध्ये 12 फुटांचा अजगर (Python) आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एवढचं नाही तर हा अजगर घरात असणाऱ्या दोन मांजरींच्या (Kitten) पिल्ला जवळ येवून फुसकरताना या व्हिडीओमध्ये (Video) दिसतो. या अजगराचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर (Social Media) चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. तरी चर्चेत असलेला हा व्हिडीओ (Video) थायलंडमधील (Thailand) असल्याची माहिती मिळत आहे. बाथरुमध्ये (Bathroom) शिरलेल्या या अजगराबाबत माहिती सर्पमित्रास दिल्यानंतर सुरक्षितपणे त्यांनी या सापास बाहेर काढले.

 

View this post on Instagram

 

A post shared by NowThis (@nowthisnews)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)