अभिनेता अजय देवगणच्या भुज या चित्रपटातील देस मेरे हे गाणं पुणे पोलीसांतील एका कॉन्स्टेबलने गायलं असुन या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पुणे शहर पोलिसांनी ट्विटरवर शेअर केला असून, हे गाणं गाण्याऱ्या पोलिस कॉन्सटेबलचं नाव सागर घोरपडे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune City Police (@punepolicecity)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)