PIB Fact Check: सोशल मीडियावरील 28 दिवासांचा फ्री मोबाईल रिचार्ज बाबतचा दावा खोटा- पीआयबी

सोशल मीडियावर प्रामुख्याने WhatsApp मेसेज द्वारे करण्यात येतअसलेला एक दावा सपशेल खोटा असल्याचे पीआयबीने म्हटले आहे. सोशल मीडियावरील दाव्यात सांगितले जात आहे की, केंद्र सरकार द्वारा फ्री मोबाईल रिचार्ज योजनेच्या माध्यमातून २८ दिवसांसाठी रिचार्ज अगदी मोफत केला जात आहे. परंतू, पीआयबीने यातील तथ्य पुढे आणले आहे.

PIB Fact Check: सोशल मीडियावरील 28 दिवासांचा फ्री मोबाईल रिचार्ज बाबतचा दावा खोटा- पीआयबी
Fact Check | (File Image)

सोशल मीडियावर प्रामुख्याने WhatsApp मेसेज द्वारे करण्यात येतअसलेला एक दावा सपशेल खोटा असल्याचे पीआयबीने म्हटले आहे. सोशल मीडियावरील दाव्यात सांगितले जात आहे की, केंद्र सरकार द्वारा फ्री मोबाईल रिचार्ज योजनेच्या माध्यमातून २८ दिवसांसाठी रिचार्ज अगदी मोफत केला जात आहे. परंतू, पीआयबीने यातील तथ्य पुढे आणले आहे. पीआयबीने म्हटले आहे की, केंद्र सरकारकडून अशी कोणत्याही प्रकारची योजना राबवली जात नाही. त्यामुळे सोशल मीडियात केला जाणारा दावा निकालस खोटा आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 14, 2023 02:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).