india

⚡मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: पडताळणीत 6.9 लाख अर्ज अवैध, राज्य सरकारची मोठी कारवाई

By Abdul Kadir

महाराष्ट्र सरकारने 'लाडकी बहीण' योजनेच्या पडताळणी मोहिमेनंतर 6.9 लाख अपात्र महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळली आहेत. नियमांचे उल्लंघन आणि चुकीची माहिती दिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

...

Read Full Story