मुंबईकरांसारखं (Mumbai) धकाधकीचं जीवन, लोकल प्रवास (Local Travel), गर्दी हे फक्त मुंबईकरचं करु शकतात असं अनेक लोक म्हणतात. पण हो हेचं काहीसं बोलत करणारा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर (social media) सध्या व्हायरल (Viral) होत आहे. या व्हिडीओत एक तरुण लोकल ट्रेनमध्ये नाही तर थेट मेट्रोमध्ये जूगाड करुन शिरतो. हा व्हिडीओ जुना असला तरी आता सोशल मिडीयावर या व्हिडीओची जोरदार चर्चा होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)