देशभरात नवारात्री (Navratri 2022) उत्सव सध्या धुमधडाक्यात पार पडत आहे. दांडिया (Dandiya), गरबा (Garba) शिवाय हा उत्सव अपूर्ण आहे. विविध शहरात आपण रोज गरबाचे विविध कार्यक्रम होताना बघतो. पण अशाचं एका गरबा कार्यक्रमात दोन गटातील तुफान हाणामारी झाली आहे. या राड्याचा व्हिडीओ (Video) स्थानिकांनी रेकॉर्ड (Record) केला असुन तो सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल (Social Media Viral) होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)