हैदराबाद मध्ये मधापूर भागात एका बाईक चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि ती थेट डिव्हायडर वर आदळल्याने भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. गाडीसह त्यावरील दोन्ही तरूण काही अंतर घासून गेल्याचं व्हिडीओ मध्ये दिसत आहे.
हैदराबाद मध्ये बाईक अपघात
Fatal accident in Hyderabad: Two killed as bike loses control and hits divider in .#Viral #ViralVideo #RoadAccident pic.twitter.com/i3r3Cwq599
— TIMES NOW (@TimesNow) December 27, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)