बाप-लेकीचं नातं खास असतं याचं उदाहरण सध्या सोशल मीडीयात वायरल होत असलेल्या व्हिडिओमधून देखील समोर आलं आहे. यामध्ये रेल्वेत दरवाज्यापाशी बसलेल्या थकलेल्या बापाला ही चिमुरडी काही भरवत असल्याचं दिसत आहे. नेटकरी हा व्हिडिओ पाहून भावूक झाले आहे आणि अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)