मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आणि निलंबित झालेल्या पोलिस हवालदार विनायक शिंदे यांना मुंबई पोलिसांनी नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले आहे. ट्वीट-
Maharashtra: Mumbai Police dismisses police constable Vinayak Shinde, who was arrested & suspended in connection with Mansukh Hiren death case, from service
— ANI (@ANI) May 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)