महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रकरणी सध्या न्यायालयामध्ये प्रकरण चालू असताना. सीमाभागाजवळ मागील काही दिवसांत घडामोडींना वेग आला आहे. अशामध्ये शिंदे सरकार मधून या प्रकरणी  महाराष्ट्राचे मंत्री Chandrakant Patil, Shambhuraj Desai यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. आता हे दोन्ही मंत्री या प्रश्नासाठी 3  डिसेंबरला बेळगावला भेट देणार आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)