करदात्यांसाठी आयकर विभागाने 'AIS for Taxpayer' App हे नवं अ‍ॅप लॉन्च केलं आहे. TDS सह महत्त्वाची मिळवणं यामुळे सुकर झालं आहे. मोबाइल अ‍ॅप करदात्यांना त्यांची माहिती  विवरणपत्र (AIS)/ करदात्यांच्या माहिती सारांश (TIS) पाहणं उपलब्ध करून देणार आहे. प्राप्तिकर विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले हे मोबाईल ऍप्लिकेशन  Google Play आणि App Store वर उपलब्ध आहे. असं म्हटलं आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)