Pune Land Scam Case: पुणे जमीन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी एकनाथ खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे. पुढील सुनावणी 25 एप्रिल 22 रोजी होणार, असे मंदाकिनी यांचे वकील मोहन टेकवडे यांनी सांगितलं आहे.
In the Pune land scam case, the Bombay High Court granted interim relief to senior NCP leader Eknath Khadse's wife Mandakini Eknath Khadse. The next hearing will take place on 25th April 22: Mandakini's Advocate Mohan Tekavde
— ANI (@ANI) April 19, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)