महाराष्ट्र शासनाने अभिमन्यू काळे यांना अन्न व औषध प्रशासन (FDA), आयुक्त पदावरून काढून टाकले आहे. त्यांच्या जागी परिमल सिंह यांची नियुक्ती केली आहे.
Maharashtra Government removes Abhimanyu Kale from the post of Commissioner, Food and Drug Administration (FDA); Parimal Singh is appointed in his place
— ANI (@ANI) April 20, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)