Ganapati Festival Special Train 2022: गणेशोत्सवासाठी स्पेशल गाड्यांची केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवकडून घोषणा

गणेशोत्सव हा राज्यातील सर्वात मोठा सणांपैकी एक आहे. त्या निमित्तानं दरवर्षी गणेशोत्सव काळात मुंबई, पुण्यातून गणपती विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जातात. तसंच, गाड्यांच्या फेऱ्याही वाढवल्या जातात. यंदाही तशी सोय करण्यात आली आहे.

Ganapati Festival Special Train 2022: गणेशोत्सवासाठी स्पेशल गाड्यांची केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवकडून घोषणा
Train | Representational Image | (Photo Credits: ANI)

गणेशोत्सव हा राज्यातील सर्वात मोठा सणांपैकी एक आहे. त्या निमित्तानं दरवर्षी गणेशोत्सव काळात मुंबई, पुण्यातून गणपती विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जातात. तसंच, गाड्यांच्या फेऱ्याही वाढवल्या जातात. यंदाही तशी सोय करण्यात आली आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी रेल्वे 214 विशेष गाड्या सोडणार आहे, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

Tweet

Photo Credit - FB

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 02, 2022 08:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).