Lalbaugcha Raja 2022 First Look Date, Time: यंदा कोविड निर्बंधांशिवाय दोन वर्षांच्या कालावधीनंतर 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी 2022 उत्साहात साजरी केली जाणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवात लाखो भाविक बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी लालबागचा राजा गणेश चतुर्थी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अधिकृत अकाऊंटने त्यांच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सोमवार, 29 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजता लाइव्ह होणार्‍या गणपतीच्या मुख दर्शनाचे लाइव्ह स्ट्रीमिंग तपशील पोस्ट केले आहेत. लालबागचा राजा 2022 च्या प्रथम दर्शनाची तारीख, वेळ आणि लाइव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन डिटेल्स खाली पहा.

 

View this post on Instagram

 

A post shared by LalbaugchaRaja (@lalbaugcharaja)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)