शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. या दु:खद घटनेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. नरेंद्र मोदी यांनी असे म्हटले की, मला शब्दांच्या पलीकडे दु:ख झाले आहे.
Tweet:
PM Narendra Modi extends his condolences on the demise of Shivshahir Babasaheb Purandare. "I am pained beyond words," he tweets pic.twitter.com/V4gGV8U9bz
— ANI (@ANI) November 15, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)