दमण केंद्रशासित प्रदेशातील एका प्लास्टिक कारखान्यात मंगळवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 6-7 गाड्या हजर होत्या. अग्निशमन दलाचे अधिकारी आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. या आगीत झालेल्या नुकसानाबद्दल अद्याप संपुर्ण माहिती मिळाली नाही आहे.
पाहा पोस्ट -
#WATCH | Fire broke out at a plastic company in Daman. 6-7 fire tenders present at the spot. More details awaited. pic.twitter.com/u6zOBYpw1L
— ANI (@ANI) March 5, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)