आज बसवेश्वर जयंती निमित्त PM Narendra Modi यांच्याकडून बसवेश्वर यांच्याप्रति आदरांजली अर्पण करण्यात आली आहे. समृद्ध समाजाच्या त्यांच्या स्वप्नाच्या दिशेने आपण काम करत असल्याची भावना त्यांनी पोस्ट द्वारा शेअर केली आहे. भगवान बसवण्णा हे लिंगायत धर्माचे संस्थापक होते. वीरशैव लिंगायत समाजात पूजनीय असलेल्या बसवांना अनेक कामांचे श्रेय दिले जाते.

बसवेश्वर जयंती

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)