मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक पार पडली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. यावेळी काही महिन्यांपासून कोरोनामुक्त असलेल्या व भविष्यातही तशी खात्री देणाऱ्या गावांत 10 वी, 12 वीचे वर्ग सुरु करण्याबाबतची शक्यता पडताळून पाहण्याचे निर्देश देण्यात आले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक झाली. शालेय शिक्षण मंत्री @VarshaEGaikwad उपस्थित होत्या. काही महिन्यांपासून कोरोनामुक्त असलेल्या व भविष्यातही तशी खात्री देणाऱ्या गावांत १०वी, १२वीचे वर्ग सुरु करण्याबाबतची शक्यता पडताळून पाहण्याचे निर्देश. pic.twitter.com/ca1Eo9NM0d
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 22, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)