Gudi Padwa 2023: आज सर्वत्र गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्सहात साजरा होत आहे. अशातचं लोक एकमेकांना प्रत्यक्ष किंवा सोशल मीडियाद्वारे मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने गुढीपाडव्यानिमित्त आपल्या चाहत्यांना खास मराळमोळ्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! अशा शब्दांत ट्विट करत अभिनेत्याने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)