1/6

शोमन राज कपूर हे भारतीय सिनेमाच्या हिरेजडित पान! म्हणून ओळखले जातात.
2/6

90's च्या काळातील सुप्रसिद्ध कलाकार राज कपूर यांचा आज 94 वा वाढदिवस आहे.
3/6

पुण्यामधील लोणी येथे राज कपूर यांचे मेमोरियल आहे.
4/6

राज कपूर यांनी आपल्या अफलातून अभिनयातून बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर स्वत:ची छाप पाडली
5/6

राज कपूर यांच्या मेमोरियलमध्ये त्यांनी चित्रपटामध्ये साकारलेल्या विविध अभिनयाचे पुतळे उभारण्यात आले आहेत.
6/6
