india

⚡मीरा-भाईंदरमध्ये 'झॉम्बी ड्रग'ची चर्चा; काय आहे व्हायरल व्हिडिओचे सत्य?

By टीम लेटेस्टली

मीरा-भाईंदर परिसरातील एका व्यक्तीचा विचित्र अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शहरात 'झॉम्बी ड्रग' आल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणावर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

...

Read Full Story