महाराष्ट्र
Suicide At Atal Setu: अलिबागमधील शिक्षकाने अटल सेतू पुलावरून उडी मारून केली आत्महत्या; ठरला होता सेक्सटॉर्शनला बळी
Prashant Joshiपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंगळे सकाळी 7.30 वाजता कुटुंबाला जास्त काही माहिती न देता घराबाहेर पडले. ते मोबाईल फोन घरीच सोडून चिरनेरमार्गे अटल सेतू पुलापर्यंत गेले. पुढे जवळजवळ 9 किलोमीटर गाडी चालवल्यानंतर त्यांनी गाडी पार्क केली आणि लगेचच पुलावरून उडी मारली.
Mahakumbh 2025: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबासह महाकुंभात केले पवित्र स्नान, पहा व्हिडिओ
Bhakti Aghavमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी महाकुंभातील त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले.
MSRTC Bus Catches Fire in Dharashiv: धाराशिवमध्ये एमएसआरटीसी बसला आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी मारल्या खिडक्यांवरून उड्या, पहा व्हिडिओ
Bhakti Aghavचालकाच्या जलद प्रतिसादामुळे सर्व 70 प्रवासी सुखरूप बचावले. सकाळी 9:45 च्या सुमारास ही घटना घडली.
Maharashtra RTE Admissions 2025: महाराष्ट्र आरटीई प्रवेश 2025 निवड यादी आज जाहीर होणार; कधी आणि कुठे पहाल तुमच्या मुलाचं नाव
Bhakti Aghavशैक्षणिक सत्र 2025-26 साठी महाराष्ट्र आरटीई प्रवेश 2025 लॉटरी निवड यादी अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केली जाईल. आर्थिक विभागांसाठी 25 टक्के आरक्षण कोट्याअंतर्गत अर्ज केलेल्या पालकांना पुढील चार ते पाच दिवसांत त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एसएमएसद्वारे निकालाची सूचना मिळेल.
New India Co-operative Bank: मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयचे निर्बंध; ग्राहकांच्या रांगा घाबरल्या
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेFinancial News: आरबीआयने मुंबईस्थित न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लादले आहेत, पैसे काढण्यावर बंदी घातली आहे. बँकिंग सेवा प्रतिसाद देत नसल्याने ग्राहक घाबरून रांगेत उभे आहेत.
Government Scheme: राज्य सरकार 'नाईलाज योजना' राबविण्याच्या तयारीत, विविध विभागांना आदेश
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेLadki Bahin Yojana: राज्य सरकार लाडकी बहीण योजना आणि तत्सम कारणांनी झालेली महसूली तूट भरुन काढण्याासाठी खर्चात कपात करण्याचा विचार आहे. सरकारचा नाईलाज असल्याने वाढव खर्चांना कात्री लावावी लागत असल्याचे सांगितले जात आहे.
Urmila Kothare Car Accident Case: कार अपघात प्रकरणी उर्मिला कोठारे ची Bombay High Court मध्ये धाव; तपास Mumbai Police Crime Branch कडे देण्याची मागणी
Dipali Nevarekarनिःपक्षपाती तपास व्हावा यासाठी तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करावा, अशी विनंती उर्मिला कोठारेने न्यायालयाला केली आहे. न्यायालयाने पुढील सुनावणी 17 मार्च रोजी ठेवली आहे.
Harshwardhan Sapkal महाराष्ट्र कॉंग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष; जाणून घ्या त्यांची राजकीय कारकीर्द
Dipali Nevarekarहर्षवर्धन सपकाळ यांच्यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देताना आज कॉंग्रेस कडून आमदार विजय वडेट्टीवार यांची काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी निवड जाहीर करण्यात आली आहे.
Tukaram Birkad Passes Away: तुकाराम बिरकड यांचे अपघाती निधन
Dipali Nevarekarअकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) माजी आमदार तुकाराम बिरकड यांचे अपघाती निधन झाले आहे.
Boy Drowns In Water Tank In Thane: नातेवाईकाच्या घरी गेला आणि जीव गमवून बसला! इमारतीच्या पाण्याच्या टाकीत पडून 3 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू
Bhakti Aghavपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा टाकीत घसरला आणि बुडाला. मुलगा बराचवेळ न दिसल्याने त्याच्या कुटुंबाला त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. शेवटी तो इमारतीच्या पाण्याच्या टाकीत सापडला.
Rajan Salvi Joins Shiv Sena: विनायक राऊत यांच्यावर आरोप करत अखेर राजन साळवी यांनी शिवबंधन तोडलं; ठाण्यात एकनाथ शिंदे, सामंत बंधूंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश संपन्न
Dipali Nevarekarराजन साळवी हे विधानसभेत 3 टर्म आमदार राहिले आहेत. मात्र 2024 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये किरण सामंत यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.
Leopard Attack In Ambegaon: आंबेगावात बिबट्याचा 3 मोटारसायकलस्वारांवर हल्ला; 17 वर्षांची मुलगी जखमी
Bhakti Aghavपहिल्या दोन मोटारसायकलींवरील स्वार सुरक्षितपणे पळून जाण्यात यशस्वी झाले, तर तिसऱ्या मोटारसायकलीवरून मागे बसलेली 17 वर्षीय श्रेया मच्छिंद्र डोके हिच्या डाव्या पायाला बिबट्याने चावा घेतला.
Latur Shocker: अवघ्या 2 गुणांमुळे पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न राहिले अपूर्ण, तरुणाने नैराश्येत केली आत्महत्या
Shreya Varkeपोलिस अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. पोलिस अधिकारी होण्यासाठी अनेक तरुण अहोरात्र मेहनत करतात. काही जणांचे पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होते ही परंतु काहींच्या पदरी निराशा येते. मेहनत करूनही केवळ २ गुणांमुळे भरती होऊ न शकल्याने एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लातूरच्या औसा तालुक्यातील बोरफळ गावातून ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. नागेश यादव असे मृत तरुणाचे नाव असून त्याचे वय अवघे २३ वर्षे होते.
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे यांना खुणावतोय राष्ट्रीय पैस? वय आणि राजकीय अनुभाव ठरणार जमेची बाजू?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेआदित्य ठाकरे यांचे वय आणि राजकीय अनुभव पाहता त्यांना भविष्यात राष्ट्रीय राजकारणात मोठी संधी आहे. अर्थात, त्यांना प्रादेशीक आणि राष्ट्रीय पातळीवर मैत्री आणि राजकीय नेत्यांशी सौहार्द सांभाळायला हवा.
Loudspeaker Use in Pune: आता पुण्यात 15 दिवसांसाठी सकाळी 6 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी; आदेश जारी, जाणून घ्या तारखा
Prashant Joshiमहत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी आवश्यकतेनुसार 2 दिवसांसाठी परवानगी दिली जाईल, असेही आदेशात म्हटले आहे. वरील सणांच्या दिवशी, सकाळी 6 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत, ध्वनी मर्यादा कायम ठेवून लाऊडस्पीकर आणि ध्वनी प्रवर्धन प्रणालींचा वापर करण्यास परवानगी असेल.
Airport Gold Smuggling: एकावर एक तीन अंडरवेअर परिधान करून एअरपोर्ट सर्व्हिसेसचा कर्मचारी करत होता सोन्याची तस्करी, कस्टम अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर अटक
Shreya Varkeमुंबई विमानतळावर एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडच्या एका कर्मचाऱ्याने सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्याची चोरीची कल्पना पाहून अधिकारीही हैराण झाले होते. अधिकाऱ्यांनी वैयक्तिक तपासणी केली असता त्याने तीन अंडरवेअर घातलेले आढळले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने प्रवाशांकडून तस्करीचे सोने विमानतळाबाहेर नेल्याची कबुली दिली.
Yerawada-Katraj Twin Tunnel: पुणेकरांसाठी आनंदाची बाब! येरवडा-कात्रज ट्विन टनेल अंडरपासला CM Devendra Fadnavis यांची मंजुरी
Prashant Joshiहा भुयारी मार्ग 'ट्विन टनेल' प्रकारचा असावा, त्याच्या बांधकामासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि या संदर्भातील प्रस्ताव त्वरित सादर करावा, असेही त्यांनी सांगितले. पुण्यासह, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांची बैठक काल झाली.
Bomb Threat: पुणे येथील शाळेत बॉम्ब ठेवला? मुख्याध्यापकांना ई-मेल; बावधन परिसरात खळबळ
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेPune School News: शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या आणि अफवा काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. बावधान परिसरातील एका खासगी शाळेत बॉम्ब (Pune Bomb Threat) ठेवल्याचा ई-मेल (Bomb Threat E-mail) सदर शाळेच्या मुख्याद्यापकांना आज (13 फेब्रुवारी) सकाळी प्राप्त झाला.
Bird Flu in Maharashtra: महाराष्ट्रात बर्ड फ्लूमुळे दोन वाघ आणि एका बिबट्यासह 693 पक्ष्यांचा मृत्यू
Shreya Varkeमहाराष्ट्रात बर्ड फ्लूचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात होतांना दिसून येत आहे. बर्ड फ्लू हा इन्फ्लूएंझा विषाणूमुळे होणारा एक अत्यंत संसर्गजन्य रोग आहे, जो बहुतेक पक्ष्यांना होतो. परदेशातून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांच्या संपर्कातून भारतीय पशू-पक्ष्यांमध्ये हा प्रादुर्भाव होतो. सध्या होत असलेल्या पक्ष्यांच्या मृत्यूचे कारण एच१एन५ विषाणूचा स्ट्रेन असल्याचे समोर आले आहे. कोंबड्या आणि पक्ष्यांबरोबरच वाघ आणि बिबट्यांनाही संसर्ग झाला आहे.
Sangli Fire: सांगलीच्या पेठनाकाजवळील कारखान्यात भीषण आग; कोट्यावधींचा माल जाळून खाक, जीवितहानी नाही (Video)
Prashant Joshiया प्लांटचे नुकतेच नूतनीकरण आणि आधुनिकीकरण करण्यात आले असल्याने आगीमुळे झालेले एकूण नुकसान कोटींमध्ये आहे.